Maharashtra

इंटरनेशनल ह्युमन राइट्स काउंसिल द्वारा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने झेंडावंदन आणि वह्या वाटप करण्यात आले

इंटरनेशनल ह्युमन राइट्स काउंसिल संस्थेच्या वतीने, आपल्या, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने, दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी, सकाळी ९.०० वाजता, संस्थेच्या मुख्यालय, राज चेंबर्स, अली प्रेमजी मार्ग, ग्रँट रोड, मुंबई, येथे, झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला. तदप्रसंगी, शालेय विद्यार्थ्यांना, वह्या वाटप करण्यात आले.

सदरहू प्रसंगी शिवसेना उपनेते राजकुमार बाफना जी आणि इतर अतिथी ला सन्मान केला. आपल्‍या संस्‍थे चे संस्थापक डॉ सनी शाह जी, राष्ट्रीय अध्यक्ष शाहिल शहा, राष्ट्रीय सचिव जयश्री शहा,सुजित बाबूजया आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र अध्यक्ष,कौस्तुभ रमेश आरगेकर मुंबई अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईचे सचिव गुलाब सातकर युनूस पटेल जी सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Back to top button